Jump to content

लीला डाउन्स

लीला डाउन्स

लीला डाउन्स ए २००७.
उपाख्य आन लीला डाउन्स शन्च्हे।
टोपणनावे लीला डाउन्स
आयुष्य
जन्म सप्टेंबर १९ इ.स. १९६८
जन्म स्थान ट्लक्षिअचो, ओवाहाका, मेक्सिको
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व अमेरिकन
देश मेक्सिको
भाषा इंग्रजी
पारिवारिक माहिती
वडील जोसेफ
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायक, संगीतकार, नर्तक
कारकिर्दीचा काळ १९९२ -
स्वाक्षरी
स्वाक्षरी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

लीला डाउन्स [] (इंग्लिश: Lila Downs; सप्टेंबर १९, इ.स. १९६८- ओवाहाका, मेक्सिको) ही मेक्सिकोची गायक आहे. ही आपण रचलेल्या गीतांशिवाय मेक्सिकोतील पारंपरिक संगीतातील बंदिशीही गाते. हीच्या रचना मुख्यत्वे इंग्लिश व स्पॅनिश मध्ये असतात.

संदर्भ

  1. ^ ब्लॉगस्पॉट दुवा. समीक्षा ३०/०१/२०११.

दुवे