Jump to content

लीन

'लीन उत्पादन' ही उत्पादनाची अशी पद्धत आहे ज्यामध्ये ग्राहकाला मूल्य न देणारा साधनसंपत्तीचा कुठलाही वापर हा एक उधळपट्टी म्हणून (वेस्ट waste) मानला जातो. याची मुख्य कल्पना अशी आहे की वस्तूचे (ग्राहकाच्या दृष्टीने) मूल्य कमी न करता उत्पादन प्रक्रियेतील वायफाट कामे कमीत कमी करणे.