लिलेट दुबे
लिलेट दुबे | |
---|---|
जन्म | लिलेट दुबे १३ मे, १९६१ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
भाषा | हिंदी |
लिलेट दुबे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. लिलेटने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.तसेच लिलेट दुबे यांनी गदर एक प्रेम कथा या चित्रपटात शबाना ही भूमिका साकारली होती.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील लिलेट दुबे चे पान (इंग्लिश मजकूर)