Jump to content

लियोनिद ब्रेझनेव्ह

1972

लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.

ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.

साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस