लियाम नॉर्वेल
लियाम कॉनर नॉर्वेल (२७ डिसेंबर, १९९१:डॉर्सेट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मधमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने २०११ पासून २०१८ पर्यंत ग्लाउस्टरशायरतर्फे खेळला. २०१९ पासून लियाम वॉरविकशायरतर्फे खेळतो.