लिमबर्ग (नेदरलँड्स)
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लिमबर्ग.
लिमबर्ग (बेल्जियम) याच्याशी गल्लत करू नका.
लिमबर्ग Provincie Limburg | |||
नेदरलँड्सचा प्रांत | |||
| |||
लिमबर्गचे नेदरलँड्स देशामधील स्थान | |||
देश | नेदरलँड्स | ||
राजधानी | मास्त्रिख्त | ||
क्षेत्रफळ | २,२०९ चौ. किमी (८५३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ११,२१,४८३ | ||
घनता | ५२१ /चौ. किमी (१,३५० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | NL-LI | ||
संकेतस्थळ | http://www.limburg.nl |
लिमबर्ग (डच व लिमबर्गिश: Limburg ) हा नेदरलँड्स देशाच्या १२ प्रांतांपैकी एक आहे. लिमबर्ग प्रांत नेदरलँड्सच्या दक्षिण भागात बेल्जियम व जर्मनी देशांच्या सीमांवर वसला आहे. मास्त्रिख्त ही लिमबर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत