Jump to content

लिबरल मिड-अमेरिका प्रादेशिक विमानतळ

लिबरल मिड-अमेरिका प्रादेशिक विमानतळ
USGS 2006 orthophoto
आहसंवि: LBLआप्रविको: KLBL – एफएए स्थळसंकेत: LBL
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लिबरल नगरपालिका
कोण्या शहरास सेवा लिबरल (कॅन्सस)
समुद्रसपाटीपासून उंची 2,885 फू / 879 मी
गुणक (भौगोलिक)37°02′39″N 100°57′36″W / 37.04417°N 100.96000°W / 37.04417; -100.96000गुणक: 37°02′39″N 100°57′36″W / 37.04417°N 100.96000°W / 37.04417; -100.96000
संकेतस्थळ Airport website
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
4/22 5,000 1,524 Concrete
17/35 7,105 2,166 Concrete
सांख्यिकी (2022)
Aircraft operations 42,640
Based aircraft 45
Source: Federal Aviation Administration[]

लिबरल मिड-अमेरिका प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: LBLआप्रविको: KLBL, एफ.ए.ए. स्थळसूचक: LBL) हा अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील लिबरल शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या दोन मैल पश्चिमेस सुअर्ड काउंटीमध्ये आहे. येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते. ही विमानसेवा आवश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर

संदर्भ

  1. ^ LBL विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective July 13, 2023.