Jump to content

लिझी (अभिनेत्री)

लिझी तथा लिस्सी (३ फेब्रुवारी, १९६७:कोच्ची, केरळ, भारत - ) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९८२ च्या इतिरी नेराम ओतिरी कार्यम या चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू केली.