Jump to content

लिओपोल्ड पहिला (पवित्र रोमन सम्राट)

लिओपोल्ड पहिला

लिओपोल्ड पहिला (९ जून १६४०, व्हियेना – ५ मे १७०५, व्हियेना) हा १६५६ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६५५ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा व १६५७ पासून मृत्यूपर्यंत क्रोएशियाचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक आणि १६५८ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राटजर्मनीचा राजा होता.

मागील
फर्डिनांड तिसरा
पवित्र रोमन सम्राट
१६५८-१७०५
पुढील
जोसेफ पहिला