Jump to content

लिंगदेव

लिंगेश्वर

लिंगदेव हे गाव अहमदनगर जिल्हात

अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. येथे लिंगेश्वर नावाचे महादेवाचे सुप्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे.

या मंदिरा समोर प्रत्येक वर्षी मराठी वर्षाच्या स्वागताला पहिल्याच दिवशी यात्रेचे आयोजन केले जाते.

दिवसाची सुरुवात लिंगेश्वर महराजांच्या पूजे ने व आरतीने होते. सकाळी सकाळी हातुऱ्यांचे कार्यक्रम पार पडतात त्यानंतर पालखी लिंगेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक कडळी जाते.. त्यात सर्व पंचाकृषितील नागरिक व आलेले हजारो नागरिक यात सहभागी होतात. मिरवणुकीची शोभा वाढण्यासाठी त्यात, [[लेजिम नृत्य , अश्व नृत्य, टिपरी नृत्य, ढोल पथक, डॉल्बी DJ,]] व शालेय विविध कार्यक्रम सादर केले जात. अश्या प्रकारे मिरव नुकीची शोभा वाढवली जाते दर्शनासाठी रांग पहाटे सुर्यादया पूर्वी पासून चालु झालेली असते.. दिवसभरात हजारो - लाखो भाविक भेट देतात.

या यात्रेचे प्रमुख आकर्षण सायंकाळची संगीत आखडी असते. त्यात पारंपारिक देव देवता , त्याच बरोबर महाभारत आणि रामायणातील प्रसंगांचे दृश्य पहावयास मिळतात.

त्यातील प्रमुख पत्रे पुढील प्रमाणे. [[सूत्रधार, विदूषक, गणपती, सरस्वती, कच्छ, मच्छ, मोहिनी, राम लक्ष्मण रावण त्रातीका शुरपनखा राजा हिरण्याक्षप गडधारित भीम अभमण्यू कर्ण दुर्योधन घटोत्कच.]] ...इत्यादी..... पात्रे असतात.

त्याच बरोबर , द्वितीय दिनी.

महाराष्ट्राच्या आवडत्या खेळाचे आयोजन. केले जाते कुस्ती

यात मोठ मोठे कुस्ती मल्ल सहभाग नोंदवत. व मानाचा विजय प्राप्त करतात.

महत्त्वाची वाखांन्या जोगी बाब म्हणजे, संपूर्ण यात्रा शांततेत,अहिंसेच्या मार्गाने पर पडते,. या यात्रेच्या वेळी कोणत्याही प्रकारे प्राणी मात्रांवर हिंसा केली जात नाही, हे नवल आहे.


त्याच बरोबर गावात शैक्षणिक सुख सुविधा आहेत . गावात पहिली ते चौथी साठी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आहे. त्याच बरोबर दोन माध्यमिक विद्यालये आहेत. 1)लिंगेश्वर आदर्श विद्यालय, Lingdev 2) न्यू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, Lingdev

आणि गावात 11 वी आणि 12 वी सायन्स आणि आर्ट्स साठी N.H.ज्युनिअर कॉलेज आहे. . त्याच बरोबर गावात , ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, सरकारी ग्रामीण रुग्णालय, 4 ते 5 प्रायव्हेट दवाखाने, सायबर कॅफे, ब्युटी पार्लर, किराणा दुकाने, खतीची व औषधाची दुकाने, हार्डवेयरची दुकाने, एकंदरीत सुसज्ज असे गाव आहे,

गावाच्या बाजूने मुळा नदी वाहत जाते. त्यामुळे शेती हा या भागातील प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. गावातील प्रमुख वर्गा हा शेतकरी वर्ग आहे.

गावात रविवारी बाजार भरतो. भोवतालच्या गवांवरून लोक बाजार करण्या साठी येते येतात.

गाव धार्मिक प्रवृत्तीचे आहे. गावात शिवजयंती , गणेश उत्सव (एक गाव एक गणपती) भिमजयांती , नवरात्र उत्सव, एकोप्याने साजरे होतात दिसतात.



Villege Lingdev

Block Akole

District Ahmednagar

State Maharashtra

Country India

Continent Asia

Time Zone IST ( UTC + 05:30)

Currency Indian Rupee ( INR )

Dialing Code +91

Date format dd/mm/yyyy

Driving side left

Internet cTLD in

Language Marathi

Time difference 38 minutes

Latitude 18.96

Longitude 72.82


Lingdev is a village panchayat located in the Ahmednagar district of Maharashtra state,India.

The latitude 18.96 and longitude 72.82 are the geocoordinate of the Lingdev.

The official language of Lingdev The native language of Lingdev is Marathi and most of the village people speak Marathi. Lingdev people use Marathi language for communication.

Lingdev Sun rise time

Lingdev village is located in the UTC 5.30 time zone and

it follows indian standard time(IST).
Lingdev sun rise time varies 38 minutes from IST.
The vehicle driving side in Lingdev is left, 

all vehicles should take left side during driving.

Lingdev people are using its national currency which is Indian Rupee and its internationl currency code is INR.
Lingdev phones and mobiles can be accesed by adding the indian country dialing code +91 from abroad.
Lingdev people are following the dd/mm/yyyy date format in day-to-day life.
Lingdev domain name extension( cTLD) is .in .


गावचा एक नागरिक रणवीर साळवे. 9595408173