Jump to content

ला सोल

ला सोल हा रग्बीसदृश खेळ आहे. हा खेळ नॉर्मंडी आणि पिकार्डी या भागांत अधिक खेळला जातो.