Jump to content

ला पाझ प्रांत, होन्डुरास

ला पाझ प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,०६,०६५ इतकी होती. या प्रांताची राजधानी ला पाझ याच नावाच्या शहरात आहे.