Jump to content

ला पांपा प्रांत

ला पांपा
Provincia de La Pampa
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ला पांपाचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
ला पांपाचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देशआर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानीसांता रोसा
क्षेत्रफळ१,४३,४४० चौ. किमी (५५,३८० चौ. मैल)
लोकसंख्या२,९९,२९४
घनता२ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२AR-L
संकेतस्थळhttp://www.lapampa.gov.ar
ला पांपा
ला पांपा

ला पांपा (स्पॅनिश: Provincia de La Pampa) हा आर्जेन्टिना देशाच्या मध्य भागातील एक अत्यंत तुरळक लोकवस्ती असलेला प्रांत आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत