लाहौल आणि स्पिति जिल्हा
लाहौल आणि स्पिति हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा लाहौल जिल्हा आणि स्पिति जिल्हा अशा दोन जिल्ह्यांचे एकत्रीकरण करून बनविण्यात आला.
याचे प्रशासकीय केंद्र कीलाँग येथे आहे.

Spiti river 
Losar 
Kunzum La 
NH 505 
Batal 
Chhatru 
Rohtang La 
Marhi
चतुःसीमा
तालुके
| हिमाचल प्रदेशमधील जिल्हे |
|---|
| उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर |
| मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर |