लावण्या नाल्ली
लावण्या नल्ली या एक भारतीय उद्योजिका आहेत. द नल्ली ग्रुप ऑफ कंपनीझ या आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाच्या त्या उपाध्यक्षा आहेत. या कंपन्या साड्या बनवितात., हे त्यांच्या कंपनीच नाव आहे.[१]
शिक्षण
नल्ली यांनी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून संगणकशास्त्राची पदवी घेतली व नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून उच्चशिक्षण घेतले.[१][२]
कारकीर्द
शिक्षणानंतर नल्ली यांनी शिकागो येथे मॅककिन्सी अंड कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी केली.[३] व २०१४मध्ये भारतात परतून मिंत्रा कंपनीमध्ये उपाध्यक्षा पदावर नोकरी केली.[२][४]
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b Pandya-Wagh, Kinjal (2016-08-29). "The Indian woman transforming her family's sari firm". BBC News (इंग्रजी भाषेत). 2016-12-08 रोजी पाहिले.
- ^ a b "How Lavanya Nalli gave a modern twist to Nalli's nine-decade legacy". १० जून २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Lavanya Nalli Wants Family Silks Business To Be No.1 Global Sari Destination". Forbes.
- ^ "What Harvard, McKinsey taught Lavanya Nalli: Being planned, relying on hypothesis". १० जून २०२१ रोजी पाहिले.