लाल सैन्य
हा लेख १९१८-१९४६ या काळातील सोवियेत संघाच्या सैन्याबद्दल आहे.
सोवियेत संघाच्या सैन्याला लाल सैन्य असे नाव होते.
महत्त्वाची युद्धे
युद्ध | शत्रू | तारीख |
---|---|---|
रशियाचे यादवी युद्ध | रशियाचे प्रजासत्ताक (१९१७) | इ.स. १९१७ - इ.स. १९२३ |
पोलंड-रशिया युद्ध | पोलंड | इ.स. १९१९ - इ.स. १९२१ |
चीन-रशिया युद्ध (१९२९) | तैवान | इ.स. १९२९ |
हिवाळ्यातील युद्ध | फिनलंड | इ.स. १९३९ - इ.स. १९४० |
दुसरे महायुद्ध | अक्ष राष्ट्रे | इ.स. १९३९ - इ.स. १९४५ |
युक्रेनचे स्वातंत्र्ययुद्ध | युक्रेनचे जनतेचे प्रजासत्ताक | इ.स. १९१७ - इ.स. १९२१ |
लिथुएनिया-रशिया युद्ध | लिथुएनिया | इ.स. १९१८ - इ.स. १९२१ |
ऑगस्ट विद्रोह | जॉर्जिया स्वातंत्र्य समिती | इ.स. १९२४ |
स्पेनचे यादवी युद्ध | स्पॅनिश राष्ट्रवादी | इ.स. १९३६ - इ.स. १९३९ |
खसन तलावाचे युद्ध | जपान | इ.स. १९३८ |
खलकीन गोलचे युद्ध | जपान | इ.स. १९३९ |
इली विद्रोह | तैवान | इ.स. १९४४ - इ.स. १९४९ |