Jump to content

लाल डोक्याची रामगंगा

लाल डोक्याची रामगंगा (mr)
लाल डोक्याची रामगंगा 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
लाल डोक्याची रामगंगा

लाल डोक्याची रामगंगा (इंग्लिश:western firecapped tit; हिंदी:लाल टोपी रामगंगेरा) हा एक पक्षी आहे.

ओळखण

लाल डोक्याची रामगंगा ही चिमणीपेक्षा लहान असते. नराची ओळख वेगळी आहे त्याच्या कपाळ व कंठाचा वरील भाग नारंगी तर कंठ व छाती पिवळी असते. वरील भागाचा वर्ण हिरवा असतो पंखावर पिवळट पट्टे पोट व शेपटीखालील भाग पांढुरका असतो. मादीचा वरील भागाचा वर्ण हिरवा, कपाळ पिवळे ,पार्श्व पिवळट, पंखावर पिवळ्या रंगाचा रुंद पट्टा. खालील भागाचा रंग पिवळट हिरवा आणि पोटाचा मध्यभाग सायीच्या रंगाचा असतो.

वितरण

रावळपिंडीपासून हिमालय गिलगीट,बाल्टीस्तान व लडाख, तसेच पूर्वेकडे नेपाळ या भागांत हे उन्हाळी पाहुणे असतात. एप्रिल ते जून या काळात विलीन असतात.

निवासस्थाने

वनांत आढळून येतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली