Jump to content

लाल कंधारी गाय

लाल कंधारी गाय
लाल कंधारी बैल

लाल कंधारी गाय हा एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-26 रोजी पाहिले.