लाल्या रोग
लाल्या रोग हा शेतीतील पिकांवर येणारा एक प्रकारचा रोग आहे. यामुळे पिकांची पाने लाल रंगाची होतात. तसेच त्याची फळे गळून पडतात. संत्र्यावरही हा रोग येतो.[ संदर्भ हवा ]