लाला अमरनाथ
लाला अमरनाथ भारत | ||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने medium pace | |
कसोटी | प्रथम श्रेणी | |
सामने | २४ | १८४ |
धावा | ८७८ | १०,४२६ |
फलंदाजीची सरासरी | २४.३८ | ४१.३७ |
शतके/अर्धशतके | १/४ | ३१/५९ |
सर्वोच्च धावसंख्या | ११८ | २६२ |
चेंडू | ४२४१ | २९.४७४ |
बळी | ४५ | ४६३ |
गोलंदाजीची सरासरी | ३२.९१ | २२.९८ |
एका डावात ५ बळी | २ | १९ |
एका सामन्यात १० बळी | - | ३ |
सर्वोत्तम गोलंदाजी | ५/९६ | ७/२७ |
झेल/यष्टीचीत | १३ | ९६/२ |
क.सा. पदार्पण: १५ डिसेंबर, १९३३ |
नानिक अमरनाथ भारद्वाज (प्रचलित नाव लाला अमरनाथ सप्टेंबर ११ १९११ - ऑगस्ट ५ २०००) हे भारतीय टेस्ट क्रिकेट खेळाडू होते. भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. स्वतंत्र भारताच्या कसोटी संघाचे ते पहिले नायक होते. त्यांनी १९४७-४८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे नेतृत्व केले होते.
अमरनाथचा जन्म कपुरथला, पंजाब येथे झाला व बालपण लाहोर येथे गेले.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
मागील: इफ्तिखार अली खान पटौडी | भारतीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. १९४७ – इ.स. १९४९ | पुढील: विजय हजारे |
मागील: विजय हजारे | भारतीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. १९५२ – इ.स. १९५३ | पुढील: विजय हजारे |