Jump to content

लालाघाट

लालाघाट हे भारताच्या असम राज्यातील छोटे गाव आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे छोटा विमानतळ व वायुसेनातळ होता. कोहिमाच्या लढाईत ब्रिटिश सैन्याचा जपानी सैन्यावरील प्रतिहल्ला येथून सुरू झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ स्वोप्स, ब्रायन. "धिस डे इन एव्हियेशन". धिसडेइनएव्हियेशन.कॉम. २०२४-०१-०९ रोजी पाहिले.