Jump to content

लारा दत्ता

लारा दत्ता
जन्म १६ एप्रिल, १९७८ (1978-04-16) (वय: ४६)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पतीमहेश भूपती

लारा दत्ता ( १६ एप्रिल १९७८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या लारा दत्ताने २००० साली फेमिना मिस इंडियामिस युनिव्हर्स ह्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. तिने २००३ साली अंदाज ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी तिला प्रियांका चोप्रा सोबत सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

चित्रपटयादी

वर्षचित्रपट
2003अंदाज
2003मुंबई से आया मेरा दोस्त
2004मस्ती
2004बरदाश्त
2004आन: मेन ॲट वर्क
2005इन्सान
2005एलान
2005जुर्म
2005काल
2005नो एन्ट्री
2005दोस्ती
2006जिंदा
2006भागम भाग
2007झूम बराबर झूम
2007पार्टनर
2009बिल्लू
2009डू नॉट डिस्टर्ब
2009ब्लू
2010हाउसफूल
2011चलो दिल्ली
2011डॉन २

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील लारा दत्ता चे पान (इंग्लिश मजकूर)