Jump to content

लायबेरिया

लायबेरिया
Republic of Liberia
लायबेरियाचे प्रजासत्ताक
लायबेरियाचा ध्वजलायबेरियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
लायबेरियाचे स्थान
लायबेरियाचे स्थान
लायबेरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीमोनरोव्हिया
सर्वात मोठे शहर राजधानी
अधिकृत भाषाइंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १८४७ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,११,३६९ किमी (१०३वा क्रमांक)
 - पाणी (%) १३.५१४
लोकसंख्या
 -एकूण ३४,७६,६०८ (१३०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.४६९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३७२ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनलायबेरियन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१LR
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+231
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सियेरा लिओन, कोत द'ईवोआर व गिनी हे लायबेरियाचे शेजारी देश आहेत. लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हा एक अविकसीत देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्यांने पछाडलेला आहे. सध्या इबोला या जिवघेण्या रोगाने या देशात थैमान घातले याहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ