Jump to content

लाभक्षेत्र विकास विभाग (महाराष्ट्र शासन)

लाभक्षेत्र विकास / आदेश क्षेत्र विकास विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्रभारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय लाभक्षेत्र विकास विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळलाभक्षेत्र विकास विभाग मंत्रालय
खाते

लाभक्षेत्र विकास विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या लाभक्षेत्र विकास विभाग मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री.[][]

कार्यालय

महाराष्ट्रचे लाभक्षेत्र विकास विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Command Area Development of Maharashtra
विद्यमान
देवेंद्र फडणवीस

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा लाभक्षेत्र विकास विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्तामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारीजयंत पाटील
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारकबाळासाहेब सावंत (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

राज्यमंत्र्यांची यादी

प्रधान सचिवांची यादी

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".