लापक्षी
लापक्षी हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील लहानसे खेडे आहे. हे हिंदुपूर पासून पूर्वेस १५ कि मी आहे. लापक्षी आहे गाव ऐतिहासिक आणि पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.