लात्सियो
लात्सियो Lazio | |||
इटलीचा प्रांत | |||
| |||
लात्सियोचे इटली देशामधील स्थान | |||
देश | इटली | ||
राजधानी | रोम | ||
क्षेत्रफळ | १७,२०८ चौ. किमी (६,६४४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५६,३२,२२१ | ||
घनता | ३२७.३ /चौ. किमी (८४८ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-62 | ||
संकेतस्थळ | http://www.regione.lazio.it/ |
लात्सियो हा इटलीच्या मध्य भागातील एक प्रांत आहे. इटलीची राजधानी रोम ह्याच प्रांतात वसलेली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने लात्सियो हा इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे.