Jump to content

लात्व्हियन भाषा

लात्व्हियन
latviešu valoda
स्थानिक वापरलात्व्हिया
लोकसंख्या १३ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषासमूह
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरलात्व्हिया ध्वज लात्व्हिया
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१lv
ISO ६३९-२lav
ISO ६३९-३lav (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

लात्व्हियन ही लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लिथुएनियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.

हे सुद्धा पहा