Jump to content

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ - २३५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लातूर शहर मतदारसंघात लातूर तालुक्यातील लातूर महसूल मंडळ आणि लातूर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][] २००८ नंतर,लातूर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये विभागला गेला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अमित विलासराव देशमुख हे लातूर शहराचे विद्यमान आमदार आहेत.[] लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे.

आमदार

वर्ष मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
२०१९235 लातूर शहर खुला अमित विलासराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस111156 शैलेश गोविंदकुमार लाहोटी पुरुष भारतीय जनता पक्ष70741
२०१४235 लातूर शहर खुला अमित विलासराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस119656 शैलेश गोविंदकुमार लाहोटी पुरुष भारतीय जनता पक्ष70191
२००९235 लातूर शहर खुला अमित विलासराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस113006 कय्युमखान मोहम्मदखान पठाण पुरुष बहुजन समाज पक्ष23526
लातूर मतदारसंघ (१९५७-२००४)[]
2004[]206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस147033 शिवाजीराव बळवंतराव पाटील कव्हेकर पुरुष भारतीय जनता पक्ष70000
1999[]206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस118496 विक्रम गणपतराव गोजमगुंडे पुरुष भारतीय जनता पक्ष36963
1995[]206 लातूर खुला शिवाजीराव पाटील कव्हेकर पुरुष जनता दल112901 विलासराव दगडोजीराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस79077
1991[]206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस70662 मनोहरराव एकनाथराव गोमारे पुरुष जनता दल40102
1985 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1980 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुखपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1978 206 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1972 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1967 लातूर खुला व्ही आर काळदाते पुरुष संयुक्त समाजवादी पार्टी
1962 लातूर खुला केशवराव सोनवणेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1957 लातूर खुला केशवराव सोनवणेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

विधानसभा निवडणूक १९५७

मुंबई विधानसभा निवडणूक १९५७: लातूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसकेशवराव सोनवणे१४७८५ ५४.८३%
अपक्षविठ्ठलराव केळगावकर १२१७८ ४५.१७%
बहुमत२६०७ ९.६७%
मतदान२६९६३ ४८.८४%


संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Latur Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-03-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 2004". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
  6. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 1999". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
  7. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 1995". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
  8. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 1990". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.