Jump to content

लातूर लोकसभा मतदारसंघ

लातूर लोकसभा मतदारसंघ (Latur Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या लातूर जिल्ह्यामधील ५ आणि नांदेड जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

नांदेड जिल्हा
लातूर जिल्हा

लातूरचे खासदार

लातूरचे खासदार[][]
लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी२०१९- 41 लातूर अ.जा. सुधाकर तुकाराम श्रृंगारेपुरुष भारतीय जनता पक्ष657590 मच्छिंद्र गुणवंतराव कामंत पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस370835
सोळावी२०१४-१९ 41 लातूर अ.जा. डॉ.सुनील बळीराम गायकवाडपुरुष भारतीय जनता पक्ष616509 दत्तात्रय गुंडेराव बनसोडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस363114
पंधरावी२००९-१४ 41 लातूर अ.जा. जयवंत गंगाराम आवळेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस372890 डॉ.सुनील बळीराम गायकवाडपुरुष भारतीय जनता पक्ष364915
चौदावी२००४-०९ 35 लातूर खुला रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील महिला भारतीय जनता पक्ष404500 शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस373609
तेरावी१९९९-२००४ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस314213 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष273923
बारावी१९९८-९९ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस322265 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष318938
अकरावी१९९६-९८ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस279775 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष200403
दहावी१९९१-९६ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस237853 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष179135
नववी१९८९-९१ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस304733 बापू काळदाते पुरुष जनता दल260878
आठवी१९८४-८९ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस289466 पद्मसिंह बाजीराव पाटीलपुरुष भारतीय काँग्रेस(समाजवादी) 203929
सातवी१९८०-८४ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा) 253948 सोनवणे माणिकराव सीताराम पुरुष अपक्ष64081
सहावी१९७७-८० 35 लातूर खुला उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष178815 पाटील पंढरीनाथ ज्ञानोबा पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस170964
पाचवी१९७१-७७ 28 लातूर अ.जा. तुळशीराम दशरथ कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस156771 तुकाराम सदाशिव शिनगारे पुरुष संयुक्त समाजवादी पक्ष 65277
चौथी१९६७-७१ 28 लातूर अ.जा. तुळशीराम दशरथ कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस125896 एम. मंगलदास पुरुष भारतीय रिपब्लिकन पक्ष87222
तिसरी१९६२-६७ 39 लातूर अ.जा. तुळशीराम दशरथ कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस134395 हरिहर नागोराव पुरुष रिपब्लिकन पक्ष 73004
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी१९५७-६२
हैदराबाद राज्य (१९४८-१९५६)
पहिली१९५२-५७

निवडणूक निकाल[]

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : लातूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षविश्वनाथ महादेव अल्ते
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. शिवाजी बंडप्पा कलगे
भारतीय जनता पक्षसुधाकर तुकाराम श्रृंगारे
स्वराज्य शक्ती सेना अतिथी खंडेराव सुर्यवंशी
राष्ट्रीय संत संदेश पक्ष ॲड. कसबेकर श्रीधर लिंबाजी
बहुजन भारत पक्ष मच्छिंद्र गुणवंतराव कामंत
वंचित बहुजन आघाडीनरसिंहराव उदगीरकर
स्वराज्य सेना (महाराष्ट्र) प्रवीण महादेव जोहारे
भारत पीपल्स सेना बाळाजी तुकाराम गायकवाड
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) भारत हरिबा ननावरे
क्रांतीकारी जय हिंद सेना भिकाजी गंगाराम जाधव
राष्ट्रीय बहुजन पक्ष लखन राजाराम कांबळे
महाराष्ट्र विकास आघाडी विकास कोंडीबा शिंदे
बळीराजा पक्ष शंकर हरी तडाखे
अपक्षअभंग गंगाराम सुर्यवंशी
अपक्षअमोल माळू हणमंते
अपक्षउमेश अंबादास कांबळे
अपक्षदत्तू सोपान नरसिंगे
अपक्षदीपक केदार
अपक्षपपिता रावसाहेब रणदिवे
अपक्षपंकज गोपाळराव वखहरदकार
अपक्षपंचशील विक्रम कांबळे
अपक्षॲड. प्रदीप एस. चिंचोळीकर
अपक्षरघुनाथ वाघोजी बनसोडे
अपक्षबाळाजी शेषराव बनसोडे
अपक्षमुकेश गोविंदराव घोडके
अपक्षसुधाकर तुकाराम सुर्यवंशी
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

लोकसभा निवडणूक २०१९

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपसुधाकर तुकाराम श्रृंगारे६,६१,४९५ ५६.१५%
काँग्रेसदमच्छिंद्र गुणवंतराव कामंत ३,७०,८३५ ३१.६१%
वंबआराम गारकर १,१२,२५५ ९.५३%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही ६,५६४ ०.५६%
बहुमत२,८९,१११
मतदान११,७६,५४२ ६२.३६%

लोकसभा निवडणूक २०१४

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपडॉ.सुनील बळीराम गायकवाड ६,१६,५०९ ३६.५५%
काँग्रेसदत्तात्रय गुंडेराव बनसोडे ३,६३,११४ २१.५२%
बसपादिपक अरविंद कांबळे २०,०२९ १.१९%
बहुमत२,५३,३९५
मतदान१०,५७,१५६ ६२.६७%

लोकसभा निवडणूक २००९

सामान्य मतदान २००९: लातूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस जयवंत गंगाराम आवळे३,७२,८९० ४४.९६
भाजपसुनिल बलिराम गायकवाड ३,६४,९१५ ४४
बसपाबाबासाहेब सदाशिवराव गायकवाड ३४,०३३ ४.१
जन सुराज्य शक्ती तुकाराम गण्णे ८,७८५ १.०६
भारिप बहुजन महासंघबाबुराव सत्यवान पोटभरे ७,६८२ ०.९३
अपक्षबन्सीलाल कांबळे ६,६०४ ०.८
अपक्षअविनाश निलंगेकर ६,५८२ ०.७९
आर.पी.आय. (कांबळे) टी.एम. कांबळे४,८०५ ०.५८
अपक्षगजानान माने ४,५६९ ०.५५
अपक्षविजयकुमार अवचारे २,७८४ ०.३४
राष्ट्रीय समाज पक्षश्रीकांत रामराव जेधे २,७४८ ०.३३
क्रांतीसेना महाराष्ट्र अशोक अराक २,३०७ ०.२८
क्रांतिकारी जय हिंद सेना साहेबराव वाघमारे २,१७६ ०.२६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष व्ही.के. आचार्य २,००८ ०.२४
बहुमत७,९७५ ०.९६
मतदान
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

२००४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपरुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील ४,०४,५००
काँग्रेसशिवराज विश्वनाथ पाटील३,७३,६०९
बसपालक्ष्मण नरहरी शिंदे १३,४६५
अपक्षज्ञानो कोंडेकर उर्फ विजयप्रकाश १२,४५९
बहुमत३०,८९१
मतदान८,२२,३५५

लोकसभा निवडणूक १९९९

१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसशिवराज विश्वनाथ पाटील३,१४,२१३ ४१,७२%
भाजपडॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील २,७३,९२३ ३६,३७%
राष्ट्रवादीपाशा पटेल १,५५,८१६ २०,६९%
बहुमत४०,२९०
मतदान७,५३,१०९ ७२.४६%

लोकसभा निवडणूक १९९८

१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसशिवराज विश्वनाथ पाटील३,२२,२६५ ४५.५३%
भाजपडॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील ३,१८,९३८ ४५.०६%
जनता पक्षपाशा पटेल ४८,५३८ ६.८६%
बहुमत३,३२७
मतदान७,०७,७४४ ६८.२%

बाह्य दुवे

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Latur (Maharashtra) Lok Sabha Election Results 2019 -Latur Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in. 2022-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Latur Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2022-03-18 रोजी पाहिले.