लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - २३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. रेणापूर तालुका २. लातूर तालुक्यातील मुरुड, तांदुळजा, गाटेगांव, कासार खेडा ही महसूल मंडळे आणि ३. औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळाचा समावेश होतो. लातूर ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. २००८ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम विभाजनानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धिरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
निवडणूक निकाल
साधारण निवडणुक २००९
साचा:Election box gain with party link
साधारण निवडणूक २०१४
साचा:Election box gain with party link
साधारण निवडणूक २०१९
साचा:Election box gain with party link
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: लातूर ग्रामीण |
---|
पक्ष | उमेदवार | मते | % | ±% |
---|
| काँग्रेस | धिरज देशमुख | १,३५,००६ | ६७.६४ | |
---|
| शिवसेना | सचिन देशमुख | १३,५२४ | ६.७८ | |
---|
| वंचित बहूजन आघाडी | मंचकराव डोने | १२,००० | ५.५ | |
---|
| यापैकी कोणीही नाही | यापैकी कोणीही नाही | १७,५०० | १३.७८ | |
---|
बहुमत | १,२१,४८२ | | |
मतदान | | | |
[५]
संदर्भ