Jump to content

लाजवंती (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • लाजवंती - स्त्रियांचे एक नाव (विशेष नाम).
  • लाजवंती - एक प्रकारचा लाजाळू प्राणी.
  • लाजवंती - लाजाळू (एक वनस्पती)
  • लाजवंती, राग - संगीतातील एक अप्रचलित राग.
  • लाजवंती, चित्रपट - ह्या हिंदी चित्रपटात 'गा मेरे मन गा' हे आशा भोसले यांचे गाणे आहे; संगीत दिग्दर्शक - सचिन देव बर्मन; चित्रपटाची नायिका - नर्गिस.