Jump to content

लागुमॉट हॅरिस

लागुमॉट गागीमेम निमिडेरे हॅरिस (इ.स. १९३८ - सप्टेंबर ६, इ.स. १९९९) हा नौरूचा राष्ट्राध्यक्ष होता.

याचा चुलतभाऊ रेने हॅरिस सुद्धा नौरूचा राष्ट्राध्यक्ष होता.