लाइफलाइन एक्सप्रेस
लाइफलाईन एक्सप्रेस तथा जीवनरेखा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेवरील विशेष गाडी पोचण्यास कठीण अशा अनागरी वस्त्यांमध्ये स्वास्थ्यसेवा पुरवते. फिरता दवाखाना या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गाडीचा एक डबा शल्यचिकित्सा खोलीच असतो. याशिवाय दोन डब्यांतून रुग्णांना राहण्याची सोय असते. एका स्थानकात दीड-दोन महिने थांबत ही गाडी देशभर प्रवास करीत राहते.
1991 पासून सुरुवात झाली