Jump to content

लांपुंग

लांपुंग
Lampung
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

लांपुंगचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
लांपुंगचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीबंदर लांपुंग
क्षेत्रफळ३५,३७६ चौ. किमी (१३,६५९ चौ. मैल)
लोकसंख्या६७,३१,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ID-LA
संकेतस्थळlampungprov.go.id

लांपुंग, किंवा आग्नेय सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Lampung) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

लांपुंग प्रांत सुमात्रा बेटाच्या दक्षिण टोकाजवळ भौगोलिक दृष्ट्या अस्थिर भूभागावर वसला आहे. येथे आजवर अनेक भूकंपज्वालामुखी घडले आहेत.


बाह्य दुवे