Jump to content

लांगूदोक-रूसियों

लांगूदोक-रूसियों
Languedoc-Roussillon
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

लांगूदोक-रूसियोंचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लांगूदोक-रूसियोंचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीमाँतपेलिए
क्षेत्रफळ२७,३७६ चौ. किमी (१०,५७० चौ. मैल)
लोकसंख्या२५,४८,०००
घनता९३.१ /चौ. किमी (२४१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-K
संकेतस्थळlaregion.fr

लांगूदोक-रूसियों (फ्रेंच: Languedoc-Roussillon; ऑक्सितान: Lengadòc-Rosselhon; कातालान: Llenguadoc-Rosselló) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसला असून त्याच्या नैऋत्येला स्पेनआंदोरा हे देश आहेत. माँतपेलिए ही लांगूदॉक-रोसियोंची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लांगूदोक ह्या ऐतिहासिक फ्रेंच प्रांतापासून हा प्रदेश आखण्यात आला आहे.

२०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने ह्या प्रदेशांना एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग

खालील पाच विभाग लांगूदोक-रूसियों प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.


मोठी शहरे

माँतपेलिए
निम
निम  
पेर्पियां
पेर्पियां  
कार्कासोन
कार्कासोन  

बाह्य दुवे