लहू नाथा कानडे
लहू नाथा कानडे | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राजकीय पक्ष | काँग्रेस |
लहू नाथा कानडे मराठी राजकारणी आहेत. हे श्रीरामपूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.