Jump to content

ललित मोहन शर्मा

ललित मोहन शर्मा (१२ फेब्रुवारी, इ.स. १९२८:गया, बिहार, भारत - नोव्हेंबर ३, इ.स. २००८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते १२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पटणा उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.