Jump to content

लमार (कॉलोराडो)

लमारमधील मुख्य रस्ता

लमार हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. प्राउअर्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,८०४ होती.[]

वाहतूक

अॅमट्रॅकची साउथवेस्ट चीफ ही शिकागो आणि लॉस एंजेलस दरम्यान धावणारी रेल्वे गाडी येथे थांबते. बस्टँग ही कॉलोराडो शासनाची बस सेवा येथून पेब्लो आणि कॉलोराडो स्प्रिंग्ज पर्यंत जाते.

  • - यूएस ५०
  • यूएस २८७/३८५
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.