Jump to content

लडाखमधील जिल्हे

भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये दोन जिल्हे आहेत. दोन्ही जिल्हे स्वायत्त जिल्हा परिषद निवडतात. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे जिल्हे जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होते.