लग्न (ज्योतिष)
जन्मकाली जन्मस्थळाच्या पूर्व क्षितिजावर जो आकाशाचा भाग ( राशी ) उदित असते त्या बिंदूस लग्न असे म्हणतात. लग्न हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रत्येक राशी ३० अंशाची असते व एकूण राशी १२ आहेत. बारा लग्नाचे भ्रमण २४ तासांत होते म्हणून आपल्याकडे एक लग्न पूर्व क्षितिजावर सरासरी दोन तास असते. लग्नाचा १ अंश पूर्ण होण्यासाठी ४ मिनिटे लागतात. यामुळे जन्मवेळेत ४ मिनिटांचा फरक पडला तर १ अंशाचा फ़रक पडतो. म्हणून फलज्योतिषात जन्मकाल नेमका ज्ञात असावा लागतो.
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- अनुकूल भाव
- प्रतिकूल भाव
- बाधस्थान
- अनुकूल राशी
- प्रतिकुल राशी
- मित्र ग्रह
- सम ग्रह
- नवीन ग्रहाशी
- मूल त्रिकोण
- स्वराशीचे अंश
- उच्च राशी
- नीच राशी
- मध्यम गती
- संख्या
- देवता
- अधिकार
- दर्शकत्व
- शरीर वर्ण
- शरीरांगर्गत धातू
- तत्त्व अग्नी;
- कर्मेन्द्रिय
- ज्ञानेन्द्रिय
- त्रिदोषांपैकी दोष
- त्रिगुणापैकी गुण
- लिंग
- रंग
- द्र्व्य सुवर्ण;
- निवासस्थान
- दिशा
- जाती
- रत्न
- रस
- ऋतू
- वय
- दृष्टी
- उदय
- स्थलकारकत्व
- भाग्योदय वर्ष
फलज्योतिषातील ग्रह व राशी | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|