Jump to content

लग्नाची बेडी (मालिका)

लग्नाची बेडी
कलाकार खाली पहा
आवाज शरयू दाते, हृषिकेश रानडे
शीर्षकगीत रोहिणी निनावे
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ३१ जानेवारी २०२२ – चालू
अधिक माहिती
नंतर मुरांबा

लग्नाची बेडी ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

  • संकेत पाठक - राघव रत्नाकर रत्नपारखी
  • सायली देवधर - सिंधू जनार्दन सावंत / सिंधू राघव रत्नपारखी
  • रेवती लेले - मधुराणी मनोहर देशपांडे / मधुराणी राया रत्नपारखी (मधू)
  • सुमुखी पेंडसे - रुक्मिणी रत्नपारखी
  • विद्याधर जोशी - जनार्दन सावंत (अप्पा)
  • संजीवनी जाधव - शकुंतला सावंत
  • श्रेयस राजे - कांता विठ्ठल माने
  • मिलिंद अधिकारी - रत्नाकर रत्नपारखी
  • रसिका धामणकर - राजश्री रत्नाकर रत्नपारखी
  • अजय पाध्ये - ऋतुराज रत्नपारखी
  • सुषमा मुरुडकर - ऋतुजा ऋतुराज रत्नपारखी
  • मिनल बाळ - रजनी रत्नपारखी
  • सिद्धेश प्रभाकर - राया रत्नपारखी
  • गंधार खरपुडीकर - रिषभ रत्नपारखी
  • अमृता मालवडकर - रेश्मा रिषभ रत्नपारखी
  • माधुरी भारती - राखी रत्नपारखी / राखी योगेश जोशी
  • वैष्णवी करमरकर - अन्वी योगेश जोशी
  • हर्षा गुप्ता - रोहिणी रत्नपारखी
  • स्वराली खोमणे - सावी राघव रत्नपारखी
  • समर बिर्जे - अंकुर (विनायक) राघव रत्नपारखी
  • सुप्रित कदम - योगेश जोशी
  • सतीश आगाशे - मनोहर देशपांडे
  • स्मिता शाह - वैशाली मनोहर देशपांडे
  • संदीप गायकवाड - विशाल कर्णिक
  • तुषार साळी - मंगेश

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली कुसुम डोला स्टार जलषा २२ ऑगस्ट २०१६ - २ सप्टेंबर २०१८
तामिळ नेन्जाम मरप्पाथिल्लाई स्टार विजय ९ ऑक्टोबर २०१७ - २३ फेब्रुवारी २०१९
हिंदी गुम है किसीके प्यार मैं स्टार प्लस५ ऑक्टोबर २०२० - चालू
कन्नड मरली मनसागिदे स्टार सुवर्णा ९ ऑगस्ट २०२१ - २१ जानेवारी २०२३
तेलुगू कृष्ण मुकुंद मुरारी स्टार माँ १४ नोव्हेंबर २०२२ - चालू
मल्याळम चंद्रिकायिलालियुन्ना चंद्रकांतम एशियानेट २० नोव्हेंबर २०२३ - चालू