Jump to content

लक्ष्मी हार

लक्ष्मी हार

हा एक गळ्यात घालायचा पारंपरिक लोकप्रिय दागिना आहे. ह्या दागिन्यात असणाऱ्या विविध पदकांवर लक्ष्मीदेवीचे चित्र कोरलेले असते. लक्ष्मीहार हा संपूर्ण सोन्यापासून बनलेला असतो. याचा आकार गोल आणि त्याला सोन्याची साखळी असते.