Jump to content

लक्ष्मण गायकवाड

लक्ष्मण गायकवाड

"उचल्या" ह्या पारधी समाजाचे अस्वस्थ करणारे चित्रण असलेल्या अतिशय गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक.

प्रकाशित साहित्य

  • उचल्या
  • उठाव
  • परिघाबाहेर
  • वकिल्या पारधी
  • समाज साहित्य आणि स्वतंत्र
  • वडार वेदना
  • दुभंग
  • चिनी मातीतील दिवस (प्रवासवर्णन)

पुरस्कार

१९८८ सालाचा साहित्य अकादमी पुरस्कार 'उचल्या' साठी.

इतर

  • लक्ष्मण गायकवाड यांनी ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवींबरोबर पारधी समाजासाठी कार्य केले आहे.

बाह्य दुवे