Jump to content

लंगडी

लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे.<

  • क्रिडांगण
लांबी- १२.१९ मीटर, रूंदी- १२.१९ मीटर, कर्ण- १७.२४ मीटर
  • खेळाडू
दोन संघाचे प्रत्येकी १२ खेळाडू असतात.
खेळणारे ९ राखीव ३ खेळाडू असतात.
  • वेळ
प्रत्येकी ५ ते ७ मिनीटांचे ४ डाव.
दोन वेळा लंगडी व पळती.
  • नियम
  • लंगडी घालणाराने खेळणारास(पळणारा) बाद केल्यास लंगडी घालणारा संघास १ गुण दिला जातो.
  • फक्त हातानेच गडी बाद करावा लागतो.
  • लंगडी घालणाराचा हात अथवा वर धरलेला पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद.
  • बाद झालेला लंगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्याशिवाय पुढच्या खेळाडूने प्रवेश करु नये.
  • पळतीचे सर्व गडी बाद झाले तरी वेळ शिल्लक असेल तर पुन्हा बाद झाल्याच्या क्रमाने पळतीचे खेळाडू पळतील.
  • धावणाराला लंगडी घालणाराने स्पर्श केला तसेच धावणारा मैदानाबाहेर गेला तर तो बाद होतो.
  • जास्त गुण मिळविणारा संघ विजयी.