ऱ्हिया (मिथकशास्त्र)
प्राचीन ग्रीक दैवते |
ग्रीक आद्य दैवते |
टायटन दैवते |
ऑलिंपियन दैवते |
टायटन दैवते |
बारा टायटन्स |
ओसिअॅनस व टेथिस |
हायपेरिऑन व थीया |
सीअस व फीबी |
क्रोनस व ऱ्हिया |
निमोसाइन, थेमिस |
क्रिअस, आयपेटस |
क्रोनसची मुले |
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर, |
हेस्तिया, हेडीस, कायरॉन |
ओसीनसची मुले |
ओसीनीड (समुद्री अप्सरा) |
पोटॅमोइ (नदी दैवते) |
हायपेरिऑनची मुले |
हेलिऑस, सेलीनी, इऑस |
ऱ्हिया (Rhea) (ग्रीक: Ῥέα रेआ) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देवता व क्रोनस या टायटनची बहीण व पत्नी होती. तिला त्याच्यापासून ऑलिंपियन देवतांपैकी झ्यूस, हीरा, पोसायडन, डिमिटर, हेस्तिया व हेडीस ही मुले झाली. ऱ्हियाला प्राचीन ग्रीक लोक मातृत्वाची देवता मानत असत.