Jump to content

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन
मागील नावे Müngersdorfer Stadion
स्थानक्योल्न, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन १६ सप्टेंबर १९२३
पुनर्बांधणी २००१ – २००४
बांधकाम खर्च १२ कोटी युरो
आसन क्षमता ५०,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१. एफ.सी. क्योल्न

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (जर्मन: RheinEnergieStadion) हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.

२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
११ जून २००६अँगोलाचा ध्वज अँगोला0-1पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालगट ड45,000
१७ जून २००६Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक0-2घानाचा ध्वज घानागट इ45,000
२० जून २००६स्वीडनचा ध्वज स्वीडन2-2इंग्लंडचा ध्वज इंग्लंडगट ब45,000
२३ जून २००६टोगोचा ध्वज टोगो0-2फ्रान्सचा ध्वज फ्रान्सगट ग45,000
२६ जून २००६स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड0-0 (0-3 PEN)युक्रेनचा ध्वज युक्रेन१६ संघांची फेरी45,000


बाह्य दुवे

स्टेडियमचे विस्तृत चित्र