Jump to content

र.द. साठे


रमेश द. साठे हे एक मराठी बालसाहित्यकार आहेत. त्यांनी गडकिल्यांच्या सहलीवर पुस्तके लिहिली आहेत.

र.द. साठे यांची मुलांसाठीची पुस्तके

  • जंजिऱ्याची सहल
  • देवगडची सहल
  • पुरंदरची सहल
  • प्रतापगडची सहल
  • राजगडची सहल
  • रायगडची सहल
  • शनिवारवाडा
  • शिवनेरीची सहल
  • सिंधुदुर्गची सहल
  • सिंहगडची सहल
  • सुंदरमठ अर्थात् शिवथर घळ