Jump to content

र्‍होड आयलंड

ऱ्होड आयलंड
Rhode Island
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द ओशन स्टेट (The Ocean State)
ब्रीदवाक्य: आशा (Hope)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीप्रॉव्हिडन्स
मोठे शहरप्रॉव्हिडन्स
क्षेत्रफळ अमेरिकेत ५०वा क्रमांक
 - एकूण३,१४० किमी² 
  - रुंदी७१० किमी 
  - लांबी१९५ किमी 
 - % पाणी१३.९
लोकसंख्या अमेरिकेत ४३वा क्रमांक
 - एकूण१०,५३,२०९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता३९०.८/किमी² (अमेरिकेत २वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $५४,६१९
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश२९ मे १७९० (१३वा क्रमांक)
संक्षेप  US-RI
संकेतस्थळwww.ri.gov

ऱ्होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island; En-us-Rhode Island.ogg उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले ऱ्होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

ऱ्होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेटिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही ऱ्होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऱ्होड आयलंडच्या एकूण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.

मोठी शहरे

  • प्रॉव्हिडन्स - १,७८,०४२
  • वॉरविक - ८२,६७२
  • क्रॅन्स्टन - ८०,३८७


गॅलरी

बाह्य दुवे