Jump to content

रो-रो वाहतूक

रो-रो तथा रोल ऑन-रोल ऑफ या वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो तसेच ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषणही कमी होते.

भारतात रो-रो वाहतुकीची सुरुवात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली.