Jump to content

रोह मू-ह्युन

रोह मू-ह्युन

दक्षिण कोरियाचा ९वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी २००३ – २५ फेब्रुवारी २००८
मागील किम डे-जुंग
पुढील ली म्युंग-बाक

जन्म १ सप्टेंबर १९४६ (1946-09-01)
गिम्हे, दक्षिण ग्याँगसांग प्रांत
मृत्यू २३ मे, २००९ (वय ६२)
यांगसान
धर्म नस्तिक

रोह मू-ह्युन (कोरियन: 노무현; १ सप्टेंबर १९४६ - २३ मे २००९) हा दक्षिण कोरियाचा ९वा राष्ट्राध्यक्ष होता.